Orange Export : बांग्लादेशचे दरवाजे बंद झाल्यानंतर वैदर्भीय संत्र्याला मिळाले नवे मार्केट

Swapnil Shinde

आयातशुल्क

बांगलादेशने संत्र्यावर १८०% आयातशुल्क लावल्याने बांगलादेशला आपली निर्यात थांबली आहे.

Orange | Agrowon

प्रति किलो ८८ रुपये

बांगलादेशमध्ये निर्यात करण्यासाठी भारतीय संत्रा निर्यातीदारांना प्रति किलो ८८ रुपये खर्च येत आहे.

Orange | Agrowon

विदर्भातील संत्री पडून

त्यामुळे विदर्भातील तब्बल अडीच लाख टन संत्रा शेतातच पडून राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

Orange | Agrowon

केंद्र सरकार उदासीनता

केंद्र सरकारच्या उदासीनतेमुळे लाखो संत्रा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अडचणीत आले आहेत.

Orange | Agrowon

वाणिज्यमंत्र्याकडे मागणी

अनेक वेळेला वाणिज्यमंत्र्यांना पत्र लिहून बांगलादेशने वाढवलेल्या आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित केला आहे.

Orange | Agrowon

नवीन बाजारपेठ

संत्रा उत्पादकांनी देशांतर्गत बाजारासह परदेशातले इतर पर्यायही शोधायला सुरुवात केली आहे.

Orange | Agrowon

आखाती देशात निर्यात

मागील वर्षी दुबईच्या बाजारात वैदर्भीय संत्रा विकला गेला होता. यंदाही आखाती देशामध्ये संत्री निर्यात करण्याचे नियोजन सुरू आहे.

Orange | Agrowon
ai Technology | Agrowon