Crop Insurance : आदित्य ठाकरे यांनी घेतली शेतकऱ्यांची भेट

Team Agrowon

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जी यांनी जि. जालना, ता. अंबड येथील गोरीगंधारी गावात जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली.

Shivsena Page

अतिवृष्टी झालेल्या भागातील नुकसानीची पाहणी करताना, हे बेजबाबदार सरकार एकदम ‘ok’ आहे.

Shivsena Page

पण इथला शेतकरी ‘not ok’, असल्याची भावना व्यक्त केली.

Shivsena Page

सेच त्यांनी जि. बीड, ता. गेवराई येथील पाडळशिंगी गावातील बांधावर जाऊन कपाशी,

Shivsena Page

सोयाबीन इत्यादी पिकांच्या झालेल्या नुकसानीची देखील पाहणी केली.

Shivsena Page

यावेळी, 'सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेऊन शेतीच्या बांधावर शेतकरी वाट पाहत आहेत.

Shivsena Page

या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये तरी राजकारण करू नये', अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

Shivsena Page
cta image | Agrowon