Aditya Thackrey : आदित्य ठाकरे यांनी घेतली तेजस्वी यादव यांची भेट

Team Agrowon

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते श्री. तेजस्वी यादव या दोन युवानेत्यांची आज भेट झाली.

Aditya Thackrey | Agrowon

भारताच्या उद्याच्या राजकारणासाठी ही भेट महत्वाची ठरेल! अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Aditya Thackrey | Agrowon

यावेळेस शिवसेनेचे सचिव, राज्यसभा खासदार अनील देसाई व शिवसेना उपनेत्या, राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी हेही उपस्थित होते.

Aditya Thackrey | Agrowon

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख श्री. आदित्य ठाकरे आणि बिहारचे मुख्यमंत्री श्री. नितीशकुमार जी यांची आज पटना, बिहार येथे भेट झाली.

Aditya Thackrey | Agrowon

भेटीदरम्यान भारतातल्या विविध मुद्यांवर चर्चा झाली. उद्धवसाहेबांचे ‘महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक आदित्य ठाकरे यांनी नितीशकुमारांना भेट दिले.

Aditya Thackrey | Agrowon
cta image | Agrowon