Anuradha Vipat
तरुणी आपल्या आऊटफिटवर स्कार्फ कॅरी करतात. तुम्हाला मार्केट किंवा ऑनलाइन स्कार्फचे असंख्य प्रकार रंग मिळतील
क्लासी लूकसाठी तुम्ही स्कार्फ अर्धा दुमडून स्टाइल करू शकता. तसेच स्कार्फची गाठ बांधून नेकलेससारखा देखील वापरू शकता.
स्कार्फची निवड तुम्ही तुमच्या आवडी किंवा आऊटफिटप्रमाणे देखील करू शकता. प्रिंटेड, फ्लोरल, सिम्पल यांपैकी कोणत्याही स्कार्फची निवड तुम्ही निश्चितपणे करू शकता
सिल्क आणि शिफॉनसारखे स्कार्फ तुमच्या लूकची शोभा वाढवतात. एथनिक किंवा फॉर्मल लूकसाठी सिल्क स्कार्फ उत्तम आहे.
स्कार्फ खरेदी करताना फॅब्रिकपासून ते रंग आणि प्रिंटपर्यंत अनेक गोष्टी तपासणे देखील गरजेचं आहे
तुम्ही कॅज्युअलमध्ये प्रिंटेड स्कार्फ स्टाईल करू शकता. हिवाळ्यासाठी वूलन स्कार्फ उत्तम आहे.
स्टयलिश लूकसाठी तुम्ही हा स्कार्फ तुमच्या बॅगेला देखील लावू शकता. हल्ली बऱ्याच तरुणी आपल्याला बॅगला किंवा पर्सला स्कार्फ लावतात.