sandeep Shirguppe
सन १९५० मध्ये सरासरी ६.२ असलेला भारतातील प्रजनन दर २०२१ मध्ये दोनपेक्षा कमी झाला आहे.
लँसेटमधील एका शोधनिबंधानुसार भविष्यात २०५० पर्यंत १.२९ आणि २१०० पर्यंत १.०४ पर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे.
लँसेटमधील एका शोधनिबंधानुसार भविष्यात २०५० पर्यंत १.२९ आणि २१०० पर्यंत १.०४ पर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे.
'ग्लोबल बर्डन ऑफ डिजीज (जीबीडी) २०२१ फर्टिलिटी अँड फोरकास्टिंग कोलॅबोरेटर्स'च्या संशोधकांनी काही निष्कर्ष मांडले आहेत.
जगातील अनेक देश अधिक प्रजनन दरामुळे भेडसावणाऱ्या समस्येचा सामना करत आहे.
कमी उत्पन्न अन् प्रजनन दर असलेल्या देशांमध्ये गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
एकूण बालकांपैकी कमी उत्पन्न असलेल्या देशांचा वाटा १८ टक्क्यांहून ३५ टक्के होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जगभरात हवामान बदलासह महापूर, दुष्काळ, उष्णतेच्या लाटेमुळे अन्न-पाण्याचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.