Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांनी देशी गोवंश प्रकल्पाला दिली भेट

गणेश कोरे

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुणे कृषी महाविद्यालय देशी गोवंशाच्या प्रकल्पाला भेट दिली.

Abdul Sattar | Ganesh Kore

यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

Abdul Sattar | Ganesh Kore

कृषीमंत्री अब्दुल सत्तार काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Abdul Sattar | Ganesh Kore

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

Abdul Sattar | Ganesh Kore

यावेळी त्यांचे टिपलेले छायाचित्र

Abdul Sattar | Ganesh Kore

देशी गोवंशाच्या दुग्धजन्य पदार्थांची त्यांनी पाहणी केली.

Abdul Sattar | Ganesh Kore
cta image | Agrowon