Fertilizer Price: कृषिमंत्र्यांची खरीप हंगामासाठी खत नियोजन बैठक

Team Agrowon

खरीप हंगाम -2023 साठी युरिया आणि डीएपी खताच्या नियोजनाबाबत आज मुंबई येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली.

Abdul Sattar | Agrowon

येत्या खरीप हंगामात युरिया आणि डीएपी खताची कमतरता जाणवणार नाही, यादृष्टीने नियोजन करा.

Abdul Sattar | Agrowon

काळाबाजार करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदार यांच्या तपासण्या करुन त्यांच्यावर कडक कारवाई करा.

Abdul Sattar | Agrowon

शेतकऱ्यांसाठी आवश्यक खतांचा संरक्षित साठा तयार करुन ठेवा असे निर्देश संबंधित कृषीमंत्री सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Abdul Sattar | Agrowon

प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव गणेश पाटील, संचालक (निविष्ठा व गुणवत्ता) विकास पाटील,

Abdul Sattar | Agrowon

महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ, विदर्भ को ऑपरेटीव मार्केटींग फेडरेशन, मार्कफेड आदींचे अधिकारी- प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Abdul Sattar | Agrowon
Food | Agrowon