Organic Farming : औटी परिवाराने उभारले झिरो बजेट कृषी पर्यटन केंद्र

Team Agrowon

पर्यटन केंद्रावर हिरव्या वेलींचे तयार झालेले छत. 

Organic Farming | मनोज कापडे

आंबा आणि त्याखाली बांधलेली झोपडी यातून उत्पन्न मिळते. 

Organic Farming | मनोज कापडे

औटी परिवार या साध्या पत्र्याच्या शेडमध्ये राहून आलेल्या शेतकरी व पर्यटकांचे स्वागत करतो.

Organic Farming | मनोज कापडे

विषमुक्त पर्यटन केंद्राच्या माथ्यमातून औटी दांपत्याने साकारलेला संसार

नागवेलींच्या पानांची शेती

Organic Farming | मनोज कापडे

केळी विकत घेण्यासाठी व्यापारी दारात येतात.

Organic Farming | मनोज कापडे
cta image | Agrowon