मनोज कापडे
झिरो बजेट कृषी पर्यटन केंद्र साकारणारा औटी परिवार. डावीकडून यश, श्री.गणपतराव, सौ.कुंदा, जितेंद्र व ओम.
पर्यटन केंद्राच्या वाटा दाट वेलींमधून जातात.
पर्यटन केंद्रात ठेवलेले शिवकालीन जाते.
अॅग्रोवनचे अंक जतन करुन ठेवण्यात आले आहेत.
रोज सकाळी निसर्ग पुजनाने शेती व पर्यटन केंद्रातील कामांची सुरूवात केली जाते.
रानभेंडीसह १५० प्रकारची वनौषधींची लागवड करण्यात आली आहे.
जमिनीत व जमिनीच्या वरदेखील सर्वत्र विविध कंदवर्गीय पिके घेतली जातात.