Ginger Market Rate : आलेच झाले तेजतर्रार ; विक्रमी १० ते १२ हजार रुपये दर

Team Agrowon

दहा वर्षांनंतर विक्रम

आले पिकाच्या दराने २०१२ नंतर प्रथमच यंदा १० हजारांचा टप्पा पार केला आहे.

Ginger | agrowon

२०१२ नंतर घसरण

२०१२ नंतर काही काळ दर टिकून होते. त्यामुळे आले उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे दरामध्ये हळूहळू घसरण सुरू झाली

Ginger | agrowon

नीचांकी दर

कोरोना आणि लाॅकडाऊननंतर आल्याने नीचांकी २ ते अडीच हजार रुपये दर मिळाला होता.

Ginger | agrowon

पीक बंद

मागील वर्षी चांगला पाऊस होऊनही अनेक शेतकऱ्यांनी आले पिक घेणेच बंद केले. यामुळे बाजारात आल्याची आवक घटली.

Ginger | agrowon

सर्वाधिक दर

उत्पादनात झालेली घट आणि बाजारात वाढलेली मागणी यामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत आल्याला यंदा सर्वाधिक दर मिळत आहे.

Ginger | agrowon

प्रतवारीनुसार दर

आले पिकाच्या प्रति क्विंटल मालाच्या प्रतवारीनुसार १० ते १२ हजार रुपये दर मिळत आहे.

Ginger | agrowon

काढणी सुरू

आले लागवडीसाठी आले बियाणे काढणी सुरू असताना, आले (धुणीच्या) दरात आणखी वाढ झाली होती.

Ginger | agrowon
pm kisan | agrowon
आणखी पहा