GM Soybean : देशात जनुकीय परावर्तित सोयाबीनची मोठी खेप दाखल

Team Agrowon

शिपमेंटला वेळीच अटकाव न केल्यास देशात पर्यावरणीय धोका निर्माण होऊ शकतो, असाही दावा ‘सोपा’कडून करण्यात आला आहे.

genetically modified soybeans | Agrowon

केंद्र सरकारच्या अखत्यारितील प्लांट प्रोटेक्शन आणि क्वारंटाइन खात्याचा प्रभार असलेले संयुक्त सचिव प्रमोद कुमार यांना लिहिलेल्या पत्रातून हा आरोप करण्यात आला आहे.

soybean | Agrowon
genetically modified soybeans information | Agrowon

मुंबई बंदरावर हे सोयाबीन दाखल झाले आहे. देशात जनुकीय परावर्तित सोयाबीनला बंदी आहे.

Soybean Export | Agrowon

हे सोयाबीन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास बियाणे म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. यातूनच कृषी आणि जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

genetically modified soybeans information | Agrowon

आफ्रिकन देशांमधून अशाप्रकारचे सोयाबीन आयात केले जाते. त्याकरिता शून्य आयात शुल्क आहे.

genetically modified soybeans information | Agrowon

आफ्रिकन देशांमध्ये सोयाबीनचे नाममात्र उत्पादन होते. त्यामुळे आफ्रिकेतून सोयाबीनची आयात झाली असती, तर ती १००-२०० टना पेक्षा अधिक नसती.

genetically modified soybeans information | Agrowon
cta image