Crop Protect By Bear : काय सांगता ! चक्क अस्वल करतंय शेताची रखवाली

Team Agrowon

शेतकरी बनला अस्वल

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील एका शेतकरी चक्क अस्वलाचा वेश परिधान करून शेतात फिरत आहे.

Crop Protect By Bear | Agrowon

माकडांची दहशत

जंगली माकडांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी या शेतकऱ्याला अस्वलाचे रूप धारण करावे लागले आहे.

Crop Protect By Bear | Agrowon

पिकांची नासधुस

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये माकडांनी अक्षरश: उच्छाद मांडला असून माकडे पिकांची नासाडी करत आहे.

Crop Protect By Bear | Agrowon

अस्वल बनून शेतात राखण

माकडांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकरी अस्वलाचा ड्रेस घालून शेतात पहारा देत आहे.

Crop Protect By Bear | Agrowon

अस्वलाचा व्हिडीओ व्हायरल

अस्वलाचा ड्रेस घालून शेतात फिरणाऱ्या या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Crop Protect By Bear | Agrowon

पिकांचे नुकसान

मैंगलगंज येथील ढखौरा गावामधील शेतकरी माकांडांच्या ददशतीमुळे संकटात सापडले आहेत.

Crop Protect By Bear | Agrowon

पिकांचे संरक्षण

माकडांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी रामनिवास या शेतकऱ्याने अस्वलाचे रुप धारण केले असून तो माकडांपासून आपल्या पिकांचे संरक्षण करत आहे.

Crop Protect By Bear | Agrowon
Punganur Cow | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....