Padma Award : राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींनी केले ६६ जनांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित

Aslam Abdul Shanedivan

पद्म पुरस्कार

सोमवारी (ता.२२) संध्याकाळी राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.

Padma Award | agrowon

६६ जनांना पद्म पुरस्कार

यावेळी मुर्मू यांनी ३ पद्मविभूषण, ८ पद्मभूषण आणि ५५ पद्मश्री असे पुरस्कार प्रदान केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Padma Award | agrowon

१११ जणांना पद्मश्रीची घोषणा

यावेळी २०२४ साठी ५ जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण आणि १११ जणांना पद्मश्रीची घोषणा करण्यात आली होती.

Padma Award | agrowon

पद्मविभूषण पुरस्कार

तसेच राष्ट्रपती मुर्मू यांनी माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर), कोनिडेला चिरंजीवी, वैजयंतीमाला बाली आणि पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले.

Padma Award | agrowon

३० महिलांचा गौरव

यावेळी विविध क्षेत्रातील ३० महिलांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला

Padma Award | agrowon

नऊ व्यक्तींना मरणोत्तर

तसेच नऊ व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे.

Padma Award | agrowon

१७ जणांना पद्मभूषण

यावेळी मिथुन चक्रवर्तींसह १७ जणांना पद्मभूषण पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले.

Padma Award | agrowon

Wheat Storage : वर्षभर गहू साठविण्यासाठी उपाय