Jowar Crop: ज्वारीतून मिळालं एकरी ५२ हजार रुपये उत्पन्न

Team Agrowon

ज्वारी करणे आतबट्टा?

२९ आक्टोबर २२ मी २ एकर ज्वारी पेरली. ज्वारी करणे हा आतबट्ट्याचा मुर्खपणा आहे अशी माझ्या आतेभावाने कान उघाडणी केली.

Jowar | Shrikant Gore

नियोजन केले

मी विचार पुर्वक, अभ्यास पुर्ण नियोजन केले होते.

Jowar | Shrikant Gore

योग्य मशागत

महाबिजचा बियाणे प्लाट, योग्य वेळी योग्य मशागत, पाणी व खतांचे नियोजन केले.

Jowar | Shrikant Gore

ज्वारी पिक

तसेच आयोजन केल्याने ज्वारी पिक इतर रबी पिकांपेक्षा आर्थिक द्रष्ट्या फायदेशीर ठरले. २ एकरात १४ क्विंटल ज्वारी, १६०० कडबा झाला.

Jowar | Shrikant Gore

बाजार भाव

बाजार भावाने आज त्याची किंमत ( १४ + ४००० व १६०० + ३०) एकुण ₹ १ लाख ४ हजार होते. एकरी ५२ हजार रुपये उत्पन्न.

Jowar | Shrikant Gore

सोयाबीन मागील वर्षी पेक्षा कमी

या वर्षी तुर हरबरा यांचा ऊत्पन्नातुन खर्चही निघाला नाही.सोयाबीन मागील वर्षी पेक्षा कमीआले, भावही कमी मिळाला तरीही ते परवडले, ऊसाचे एकरी वजन संपूर्ण देशात कमी नोंदवले

Jowar | Shrikant Gore
Chicken | Agrowon