Bone Density Seniors : ऑस्टियोपोरोसिसचा धोका टाळा! ज्येष्ठ नागरिकांच्या हाडांची झीज रोखणारे नैसर्गिक आणि आयुर्वेदिक मार्ग

Anuradha Vipat

क्षमता

वृद्धावस्थेत शरीरातील कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता कमी होते आणि हार्मोन्सच्या बदलांमुळे हाडे पोकळ व ठिसूळ बनू लागतात

Bone Density Seniors | Agrowon

'ऑस्टियोपोरोसिस'

ज्याला वैद्यकीय भाषेत 'ऑस्टियोपोरोसिस' म्हणतात. यामुळे हाडांची घनता कमी होऊन फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.

Bone Density Seniors | Agrowon

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी-३

हाडांच्या बळकटीसाठी कॅल्शियम हा मुख्य घटक आहे, तर ते कॅल्शियम शरीरात शोषून घेण्यासाठी 'व्हिटॅमिन डी' ची गरज असते.रोजच्या आहारात दूध, दही, पनीर आणि ताक या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.

Bone Density Seniors | Agrowon

मेथी आणि डिंकाचा वापर

आयुर्वेदात डिंक आणि मेथी हाडांना वंगण देणारे आणि हाडांची झीज रोखणारे सर्वोत्तम पदार्थ मानले गेले आहेत.

Bone Density Seniors | agrowon

वेट-बेअरिंग व्यायाम

एका जागी बसून राहिल्याने हाडे अधिक कमकुवत होतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने हलका व्यायाम केल्यास नवीन हाडांच्या पेशी तयार होण्यास मदत होते.

Bone Density Seniors | Agrowon

अश्वगंधा आणि लाक्षादी गुग्गुळ

अश्वगंधा ही वनस्पती हाडांच्या पेशींना पोषण देते आणि शरीरातील थकवा दूर करते. आयुर्वेदात 'लाक्षादी गुग्गुळ' हे हाडांची घनता वाढवण्यासाठी आणि हाडे जोडण्यासाठी सर्वोत्तम औषध मानले जाते.

Bone Density Seniors | agrowon

तिळाच्या तेलाने नियमित मालिश

तिळाचे तेल उष्ण आणि वातशामक असते. त्वचेद्वारे हे तेल हाडांपर्यंत शोषले जाते, ज्यामुळे हाडांमधील ठिसूळपणा कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते.

Bone Density Seniors | agrowon

Head Lice Remedies : डोक्यातील उवा आणि लिखा होतील मुळापासून साफ; ट्राय करा हे रामबाण घरगुती उपाय!

Head Lice Remedies | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...