Orange Rate : बाजार समितीत संत्र्याला ३२ हजारांचा दर

Team Agrowon

कळमना बाजार समितीत संत्र्याला २६ ते ३२ हजार रुपयांचा दर मिळतोय.

Orange Rate | Agrowon

तर अमरावती जिल्ह्यातील खासगी मंडीमध्ये ३० ते ३७ हजार रुपये प्रति टन असा दर मिळत आहे.

Orange Rate | Agrowon

सध्या मृगाच्या फळांचा हंगाम सुरू असल्याने कळमना बाजारात आवक वाढली आहे.

Orange Rate | Agrowon

सात फेब्रुवारीच्या दरम्यान बाजारातील आवक ३००० क्‍विंटलवर पोहोचली, तर दर ३५ ते ४५ हजार रुपये असे होते.

Orange Rate | Agrowon

१८ फेब्रुवारीपासून मात्र आवक २५०० क्‍विंटल आणि दर ३० ते ३७ हजार रुपयांपर्यंत आले.

Orange Rate | Agrowon

सध्या बाजारात २६ ते ३२ हजार रुपये या दराने संत्र्याची विक्री होत आहे.

Orange Rate | Agrowon

या वर्षी वातवरणातील बदलाच्या परिणामी एक ते दीड लाख टन संत्रा फळांच्या उत्पादकतेचा अंदाज आहे.

Orange Rate | Agrowon
Mango | Agrowon