Anuradha Vipat
नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यावसायिक निर्णय घेताना घाई करू नका.
कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाचे कौतुक होईल. नवीन भागीदारीसाठी दिवस उत्तम आहे.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे संकेत आहेत. ऑफिसमध्ये वादविवाद टाळा.
नोकरीत बदलाचे योग आहेत. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना नवीन कंत्राट मिळू शकते.
तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. सहकाऱ्यांसोबत मिळून केलेले काम यशस्वी ठरेल.
रखडलेली कामे आज पूर्ण होतील. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते.
आत्मविश्वासात वाढ होईल. रखडलेले व्यावसायिक प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतात. अनावश्यक गोष्टींवर खर्च वाढण्याची शक्यता आहे.
ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा. आर्थिक चणचण भासणार नाही, पण मोठा खर्च करणे सध्यातरी टाळावे.
नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल. जोडीदारासोबत भविष्यातील योजनांवर चर्चा होईल.
भाग्य वृद्धीचा दिवस आहे. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. नोकरीत बढतीचे संकेत आहेत.
आज कामाच्या ठिकाणी घाईगडबडीत चुका होऊ शकतात, संयम ठेवा. विरोधकांपासून सावध राहा.