HSC Result 2023 : पोरीच भारी..., बारावीचा निकाल 91.35 टक्के

Team Agrowon

निकाल लागला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल लागला

HSC Result 2023 | agrowon

९१.३५ टक्के

यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 91.35 टक्के लागला आहे.

HSC Result 2023 | agrowon

इतके विद्यार्थी उत्तीर्ण

राज्यात एकूण १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ लाख ९२ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

HSC Result 2023 | agrowon

मुलींची बाजी

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. 93. 73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

HSC Result 2023 | agrowon

मुलांपेक्षा ५ टक्के निकाल

उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 89.14 टक्के आहे. मुलांपेक्षा पाच टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

HSC Result 2023 | agrowon

कोकण अव्वलस्थानी

विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी आली आहे. या विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला

HSC Result 2023 | agrowon

सर्वात कमी निकाल

मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला असून 88.13 टक्के लागला आहे.

HSC Result 2023 | agrowon

रिपीटर

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या (रिपीटर) निकालाची टक्केवारी- 44.33 टक्के आहे

HSC Result 2023 | agrowon
maize | agrowon