Hydroponic Farming : जाणून घ्या हायड्रोपोनिक शेतीचे तंत्र

Team Agrowon

हायड्रोपोनिक पद्धतीत पीव्हीसी पाईपमध्ये रोपांची लागवड केली जाते.  पाईपच्या वरील बाजूस छिद्र केले जाते आणि त्या छिद्रांमध्ये रोपे लावली जातात.

Hydroponic Farming | Agrowon

पाईप पाणी वाहून नेते आणि रोपांची मुळे त्या पाण्यात बुडवलेली असतात

Hydroponic Farming | Agrowon

पाण्यात रोपाला लागणारे सर्व पोषक घटक विरघळतात. हे तंत्र लहान वनस्पती असलेल्या पिकांसाठी उत्तम आहे. 

Hydroponic Farming | Agrowon

हायड्रोपोनिकच्या ऍक्टिव्ह पद्धतीमध्ये पाण्यामध्ये पिके घेतली जातात. या पद्धतीत पाण्याचे रिसायकलिंग म्हणजेच पाण्याचा पुन्हा पुन्हा वापर केला जातो. 

Hydroponic Farming | Agrowon

हायड्रोपोनिकच्या पॅसिव्ह पध्दतीत हायड्रोस्टोन व कोकोपीट चा वापर करून पिके घेतली जातात.

Hydroponic Farming | Agrowon

हायड्रोपोनिक हे तंत्रज्ञान घरी भाज्या आणि फळे पिकवण्यासाठी सर्वोत्तम आहे.

Hydroponic Farming | Agrowon
cta image | Agrowon
Click Here