Neem Benefits : दाद, खाज आणि फंगल इन्फेक्शनने त्रस्त आहात? कडुनिंबाचा 'हा' वापर ठरेल १००% रामबाण उपाय!

Anuradha Vipat

आयुर्वेदिक औषध

शतकांनूशतके आपल्याकडे विविध आजारांवर आणि विशेषतः त्वचेच्या समस्यांवर आयुर्वेदिक औषध म्हणून कडुनिंबाचा वापर केला जात आहे.

Neem Benefits | agrowon

अत्यंत प्रभावी

कडुनिंबामध्ये असणारे अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म त्वचेच्या कोणत्याही इन्फेक्शनला मुळापासून नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.

Neem Benefits | Agrowon

अंघोळीसाठी वापर

जर तुमच्या संपूर्ण शरीरावर खाज सुटत असेल किंवा बारीक पुरळ उठली असेल, तर कडुनिंबाचे पाणी हा सर्वोत्तम उपाय आहे.

Neem Benefits | Agrowon

कडुनिंबाच्या पानांची पेस्ट

त्वचेवर ठराविक ठिकाणी फंगल इन्फेक्शन किंवा दाद झाली असल्यास कडुनिंबाची ताजी पेस्ट लावणे फायदेशीर ठरते.

Neem Benefits | agrowon

कडुनिंब आणि हळदीचे मिश्रण

हळद आणि कडुनिंब एकत्र केल्यास एक शक्तिशाली अँटी-सेप्टिक लेप तयार होतो, जो चेहऱ्यावरील पिंपल्स आणि त्वचेचे जुने इन्फेक्शन बरे करतो.

Neem Benefits | agrowon

कडुनिंबाचे तेल

बाजारामध्ये मिळणारे शुद्ध कडुनिंबाचे तेल त्वचेच्या आणि नखांच्या फंगल इन्फेक्शनसाठी अत्यंत गुणकारी आहे.

Neem Benefits | Agrowon

कडुनिंबाचा काढा किंवा चहा

कधीकधी रक्तातील अशुद्धतेमुळे त्वचेवर वारंवार इन्फेक्शन किंवा पिंपल्स येतात. अशा वेळी कडुनिंब शरीराला आतून डिटॉक्स करतो.

Neem Benefits | Agrowon

Beauty Tips : महागड्या क्रीम्स सोडा! सुंदर दिसण्यासाठी आहारासोबतच जीवनशैलीत करा हे छोटे बदल!

Beauty Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...