Soybean Market: सोयाबीनचे भाव तीन कारणांमुळे वाढू शकतात | Agrowon

#soyabean_rate_today #soyabean #बाजारभाव तब्बल दोन महिन वाट पाहिल्यानंतर आज सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ झाली. सोयाबीनचा भाव क्विंटलामागं ५० ते १०० रुपयांनी वाढला होता. सोयाबीनची भाववाढ होण्याला काही महत्वाची कारणं आहेत. तसेच ब्राझीलमधून मोठी बातमी पुढे येत आहे. यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. तसेच सोयाबीनची परिस्थिती पुढील काळात कशी राहू शकते? याचाही आढावा घेणार आहोत. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :- वेबसाइट - https://agrowon.esakal.com/ फेसबुक - https://www.facebook.com/agrowon इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital ट्विटर - https://twitter.com/agrowon टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m --------------------------------------------------- #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com