Maharashtra State Marketing Federation: राज्य सरकारकडून पणन महासंघाची कोंडी
Annual General Meeting: राज्य सरकारचे ९५ टक्के भाग परत करून महासंघ स्वायत्त करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली.
Maharashtra State Agricultural Marketing Board, PuneAgrowon