Micro Irrigation Scheme: सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम
Farmer Benefits: योजनेचा लाभ अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना देण्यासाठी ३ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन सुक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा.