Devendra FadnavisAgrowon
ॲग्रो विशेष
Ativrushti Madat GR : जून ते ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टी, अवकाळीची मदत मंजूर; शासन निर्णय जारी
Crop Compensation : राज्य सरकारने ४ लाख ६ हजार ४३० हेक्टर क्षेत्रावरील बाधित शेतीपिकांसाठी ४८२ कोटी १० लाख ६९ हजार रुपयांच्या वितरणास मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी (ता.९) जारी केला आहे.

