Agri Business Management : ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ची प्रवेश प्रक्रिया सुरू

Agriculture Education : पुणे येथील ‘सकाळ’ आणि ‘ॲग्रोवन’ संलग्न नामांकित कौशल्य प्रशिक्षण संस्था ‘एसआयआयएलसी’ तर्फे दरवर्षी या अभ्यासक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेतात.
Agri Business Management
Agri Business ManagementAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषिमाल आयात-निर्यात, डेटा ऍनॅलिटीक्स, फूड टेक्नॉलॉजी, सप्लाय चेन मॅनेजमेंट, स्टार्टअप, मार्केट इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), आयओटी, पॉवर बीआय इ.विषयांत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट या इंडस्ट्री संलग्न अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही शाखेची पदवी (ग्रॅज्युएट) उत्तीर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास पात्र होऊ शकतात.

पुणे येथील ‘सकाळ’ आणि ‘ॲग्रोवन’ संलग्न नामांकित कौशल्य प्रशिक्षण संस्था ‘एसआयआयएलसी’ तर्फे दरवर्षी या अभ्यासक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेतात. ज्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर स्वतःला उद्योजक व्हायचं आहे किंवा इंडस्ट्रीत चांगली नोकरी मिळण्यासाठी स्वतःला अपडेट करायचे आहे अशांसाठी हा अभ्यासक्रम अतिशय फायदेशीर आहे.

Agri Business Management
Agriculture Education : कृषी शिक्षणात मुलींचा बोलबाला ; गुणवत्तेतही सरशी

आजवर अनेक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाद्वारे चांगली नोकरी मिळविण्याचा तसेच स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा व तो यशस्वीपणे चालविण्याचा आत्मविश्‍वास मिळविला आहे. अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ६ महिने इंटर्नशिपच्या माध्यमातून फिल्डवरील कामाचा अनुभव दिला जातो. प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क : ९८८१०९९७५७ किंवा सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा.

Agri Business Management
Agriculture Education : कृषी पदविका अभ्यासक्रम नवीन धोरणाशी संसुगत केल्यास संधी

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका यावर भर दिलेला आहे. तसेच एक्सपोर्ट-इम्पोर्ट, फायनान्स, उद्योजकता, स्टार्टअप्स, जर्मन भाषा, आयओटी, रोबोटिक्स, ड्रोन, काटेकोर शेती, एमऑफीस, पॉवर बीआय, डेटा व्यवस्थापन, अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग तंत्रज्ञान, मार्केट इंटेलिजन्स, कमॉडिटी मार्केट, ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट नेटवर्किंग कौशल्य इ.विषयांबरोबरच एमपीएसी, यूपीएससी, बॅंकींगच्या परिक्षांची देखील तयारी करू घेतली जाणार आहे.

अभ्यासक्रमाविषयी थोडक्यातः

अभ्यासक्रमाचे नाव ः पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट

कालावधी ः १ वर्ष पूर्णवेळ

ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, बाणेर रोड, पुणे

प्रवेश कोणासाठी ः कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर (बीएस्सी ॲग्री व संलग्न शाखा, बीए, बीकॉम, बीबीए, बीई, बीसीएस इ.)

वयोमर्यादा ः फक्त २१ ते २६ वयोगटातील विद्यार्थी

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ ः www.siilc.edu.in

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com