Ativrushti Madat: अतिवृष्टिग्रस्तांसाठी २५४० कोटी मदत
Farmer Support: अतिवृष्टिग्रस्त ज्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत वितरित झाली, अशा शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत रब्बी हंगामासाठी १७३२ कोटी ९२ लाख रुपये वितरित करण्यास मदत व पुनर्वसन विभागाने मान्यता दिली आहे.